K
Kunal Mehta
Good_Night · Marathi · Social_Awareness
*झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा* " *साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः "कचरा" होवून जातो.* *त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा,* *एकमेकांना मदत करा यातच आयुष्याचा खरा आनंद आहे, समाधान आहे.....* *🙏🏼🌷शुभ रात्री🌷🙏🏼*
31 likes
10 shares