Back to feed
P
Prisha Mehta Good_Night · Marathi · Social_Awareness

*तुटलेली फुले,* *"सुगंध" देऊन जातात...🌹* *गेलेले क्षण,* *"आठवण" देऊन* *जातात...💧💧* *प्रत्येकांचे "अंदाज"* *वेग-वेगळे असतात...* *म्हणुन काही माणसं "क्षणंभर",* *तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात...!!!* *शुभ रात्री*

58 likes 47 shares
WhatsApp