Back to feed
J
Jiya Malhotra Good_Morning · Marathi · Romantic

तुम्ही कोणत्याही ठिकाणी पोहचा, तिथे तुमच्या आधी कोणी तरी असेलच... तुम्ही कितीही सुंदर आणि किंमती वस्तू खरेदी केलीत तरी त्यापेक्षा चांगली वस्तू उपलब्ध असणारच... म्हणून कधीही तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण या खेळाला अंत नाही...!!! जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो.....!! "जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..." 💐हा जन्म पुन्हा नाही 💐 ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा|| 🌸🌿🌸🌿🌸🌿

144 likes 41 shares
WhatsApp