Back to feed
A
Arjun Iyer Birthday · Marathi · Shivaji_Pride

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन! माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन! तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन! आणि … पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

13 likes 2 shares
WhatsApp