Back to feed
K
Kabir Nair Birthday · Marathi · Family

दत्त माझा मी दत्ताचा, अनुभव हा गुरुग्रहीचा। दत्ताविणे नाही मज कोणी, दत्त माता पिता साचा। देव माझा श्रीगुरुदत्त, दीन भक्त मी सज त्याचा। अंतर्बाह्य दत्त जाहला, दत्ताविणे भाव तो कैसा। श्री गुरुदेव दत्त...!! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...👍😘👏👏

122 likes 85 shares
WhatsApp