Back to feed
D
Dhruv Kulkarni Good_Night · Marathi · Social_Awareness

*दोन वस्तू अशा आहेत की* *त्या दिल्याने कुणाचे काही जात नाही* *एक हास्य,* *आणि दुसरे आशिर्वाद* *नेहमी देत रहा* 💐शुभ रात्री.. 💐

62 likes 39 shares
WhatsApp