K
Kavya Singh
Good_Morning · Marathi · Romantic
*देवाकडे* *पाणी मागितल तर* *समुद्र दिला !!!* *फुल मागितल तर* *बागच दिली !!!*h *घर मागितल तर* *राजवाडाच दिला !!!* *आणी मग....* *देवापाशी देवच* *मागितला तर....* *त्यांनी तुमच्यासारखी* *गोड माणस दिली !!!!* *💭आठवण नाही काढली तरी चालेल, पण 😞विसरून मात्र जाऊ नका.....✌🏻 😘🌹 good morning 🌹😘
52 likes
23 shares