A
Asha Iyer
Good_Morning · Marathi · Romantic
*!!..देवपण न जाणो कोठून कसे* *नाते जुळवितो ,* *अनोळखी माणसांना* *हृदयात_स्थान देतो..* *ज्यांना कधी ओळखत ही नसतो,* *त्यांना पार_जीवाचे_जिवलग बनवतो..!!* *💐💐 शुभ सकाळ 💐💐*
102 likes
83 shares