D
Dhruv Kapoor
Good_Morning · Marathi · Romantic
*!!..देवपण न जाणो कोठून कसे* *नाते जुळवितो ,* *अनोळखी माणसांना* *हृदयात_स्थान देतो..* *ज्यांना कधी ओळखत ही नसतो,* *त्यांना पार_जीवाचे_जिवलग बनवतो..!!* 💐 *शुभ सकाळ* 💐
32 likes
87 shares