K
Kabir Kapoor
Good_Morning · Marathi · Rain
*नको पांडूरंगा मला सोन्या - चांदीचे दान रे..* *फक्त भिजव पांडूरंगा हे तहानलेले रान रे..* *कमरेवरचा हात सोडुन आभाळाला लाव तू* *ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तु ..* *Good morning* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
195 likes
86 shares