K
Krishna Joshi
Good_Morning · Marathi · Romantic
*नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल ;* *कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,* *कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची.....!!!* 🍁 Good morning 🍁
70 likes
22 shares