V
Vivaan Rao
Good_Morning · Marathi · Romantic
✌🏻_*नाती बनवताना अशी बनवा कि ती व्यक्ति शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहिल;*✌🏻 *कारण जगात प्रेमाची कमतरता नाही ,* _*कमतरता आहे ती फक्त नाती निभावण्यासाठी धडपडणाऱ्या खऱ्या व्यक्तिंची* *☺️शुभ सकाळ😊
104 likes
20 shares