S
Shaurya Singh
Good_Morning · Marathi · Romantic
*नात्याचीं* दोरी नाजुक असते *डोळ्यातिल* *भाव* हि *ह्रदयाची* भाषा असते. जेव्हा-जेव्हा विचारतो *भक्ती व प्रेमाचा* _अर्थ,तेंव्हा_ एक बोट *आईकडे* तर दुसरे बोट *बाबाकडे* असते... 🙏🌺 *शुभ सकाळ* 🌺🙏
75 likes
72 shares