A
Asha Mehta
Good_Morning · Marathi · Romantic
*नात्यांना* जोडायला *प्रेमाची* गरज भासते, *माणसांना* शोधायला *विश्वासाची* साथ लागते, प्रत्येकाच्या *जीवनात* येतात *वेगवेगळी माणसं,* पण *तुमच्यासारखी माणसं* भेटायला मात्र *नशिबच* लागते. 💐🌹 🌹💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
258 likes
2 shares