N
Navya Deshmukh
Good_Morning · Marathi · Romantic
नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते, माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते, प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं, पण तुमच्यासारखी व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते. 🌙🌝✨ शुभ सकाळ✨🌝🌙
209 likes
37 shares