S
Saanvi Chauhan
Good_Morning · Marathi · Romantic
*नात्यांना* जोडायला *प्रेमाची* गरज भासते, *माणसांना* शोधायला *विश्वासाची* साथ लागते, प्रत्येकाच्या *जीवनात* येतात *वेगवेगळी माणसं,* पण *तुमच्यासारखी माणसं* भेटायला मात्र *नशिबच* लागते. *शुभ सकाळ*
98 likes
63 shares