*नामाचे उटणे सर्वांगाला लावा* *सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा* *त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा* *त्यागाने सर्व अंग कोरडे करा* *आनंदाची नविन वस्रे परिधान करा* *प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ* *आणि सात्विक बनवा* *अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा* *स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा* ॥ *वसुबारसेची प्रथा*॥🐄 ॥ *धनाची पुजा*॥🍃 ॥ *यशाचा प्रकाश*॥☀ ॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺ ॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻 ॥ *संबंधाचा फराळ*॥😍 ॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐 ॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀 *सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा* ✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻 *हि दिपावलीअपणांस* *व आपल्या कुटुंबीयांस* *सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटिची जावो हीच* *सदिच्छा* ..☺🙏🏻 Good Morning.....
103 likes
80 shares