K
Kavya Agarwal
Good_Morning · Marathi · Romantic
*नमस्कार* *🙏💐शुभ सकाळ💐* आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा । प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा । क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका । संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा । आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।। 💐💐💐💐💐💐💐💐👍
243 likes
46 shares