Back to feed
R
Reyansh Yadav Birthday · Marathi · Friendship

नवीन वर्षात आपली👬👫 साथ अशीच कायम ठेवा👪 हीच✋ अपेक्षा आहे तुमचा कडुन..💃💃💃 हे येनारे 🎇नविन वर्ष👬👫 तुम्हाला आणि तुमचा👪 परिवराला😊 सुखाचे, समृद्धीने💸, भरभराठीचे जाओ....⛄ तुमचा सर्व😙 इच्छा👐 शुर्ण होवो हीच🚩 देवा चरणी प्रार्थना...👏 आणि आपली👫👬 साथ निरंतर राहो ही👐 अपेक्षा करतो...💫💫 मराठी नवीन* वर्षाच्या शुभेच्छा 💐💐💐💐💐 आणि 💐गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

50 likes 82 shares
WhatsApp