Back to feed
A
Aarav Agarwal Birthday · Marathi · Family

*नवरात्रिच्या* तुम्हाला व तुमच्या *कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा*.... *कुलदेवता * असलेली *आई तुळजाभवानी* आपणास सर्वांना *सुख, समृद्धी* व *यशप्राप्तीसाठी आशीर्वाद* देवो,अशी त्याच्या *चरणी प्रार्थना*. ॥*जय भवानी *॥

123 likes 30 shares
WhatsApp