नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… तुम्हाला व तुमच्या परिवारास नूतन वर्षाभिनंदन !! आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
241 likes
26 shares