T
Tara Bose
Good_Morning · Marathi · Romantic
पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं, प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं, कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो, पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते...! नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते.... ! 🌼🌼 || शुभ सकाळ || 🌼🌼 *तुमचा दिवस आनंदात जावो.*
68 likes
29 shares