Back to feed
K
Kabir Iyer Good_Morning · Marathi · Romantic

*पाणी हे खडकापेक्षा अधिक ताकदवान असतं,* *प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं,* *कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो,* *पण रात्रभर आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला डांबून ठेवण्याची ताकद कमळामध्ये असते...!* *नम्रता ही कठोरतेपेक्षा अधिक शक्तीशाली असते.... !* *🌼🍀🌼 || शुभ सकाळ || 🌼🍀🌼*🙏🏼

21 likes 15 shares
WhatsApp