A
Aarav Sharma
Birthday · Marathi · Motivation
पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा… नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎧🎸🎵🎧🎸🎵💕💖⚘⚘🌷🌷🌹🌹🌺
140 likes
42 shares