Back to feed
M
Meera Kapoor Good_Morning · Marathi · Romantic

*प्रेम असं दयावं....* *की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी....* *मैत्री अशी असावी...* *की स्वार्थाच् भान नसावं...!!!* *आयुष्य असं जगावं* *की मृत्युनेही म्हणावं......* *तू जग अजुन ,मी येईन नंतर...!!!* 💐 *शुभ सकाळ 💐

256 likes 17 shares
WhatsApp