Back to feed
K
Kabir Iyer Good_Morning · Marathi · Romantic

*प्रेम असं दयावं....* *की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी....* *मैत्री अशी असावी...* *की स्वार्थाच् भान नसावं...!!!* *आयुष्य असं जगावं* *की मृत्युनेही म्हणावं......* *तू जग अजुन ,मी येईन नंतर...!!!* 🙂🌻💐🌺🌸🌹🙂 💐 *शुभ सकाळ 💐

118 likes 88 shares
WhatsApp