Back to feed
K
Kabir Agarwal Good_Morning · Marathi · Romantic

प्रेम " माणसावर " करा त्याच्या " सवयीवर " नाही..... " नाराज " व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही....... विसरा त्याच्या " चुका " त्याला नाही कारण नात्या " पेक्षा " मोठे काहीच नाही....!!!!!! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

134 likes 88 shares
WhatsApp