K
Krishna Bhat
Good_Morning · Marathi · Romantic
*प्रेम सुंदर आहे"* *कारण* *ते हृदयाची काळजी घेते* *पण* *"मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे"* *कारण* *मैत्री दुसर्यांच्या हृदयाची काळजी घेते....* 🌹🌹शुभ सकाळ 🌹🌹
19 likes
78 shares