A
Anika Yadav
Good_Morning · Marathi · Romantic
प्रेम सुंदर आहे" कारण ते हृदयाची काळजी घेते पण "मैत्री प्रेमापेक्षा सुंदर आहे" कारण मैत्री दुसर्यांच्या हृदयाची काळजी घेते.... 🍁🍃शुभ सकाळ🍂🌿
50 likes
69 shares