Back to feed
M
Meera Rao Good_Morning · Marathi · Romantic

*प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल..,* "चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी". *आपण कधी भेटु अगर न भेटु पण..,* *आपले चांगले विचार नक्कीच भेटतील.* *माझी माणसे हीच माझी श्रीमंती आहे !!!!!* *लोक म्हणतात..,* जगण्यासाठी पैसा लागतो , अहो..,पैसा तर, व्यवहारासाठी लागतो !!!! *जगण्यासाठी लागतात फक्त* *""""प्रेमाची माणसे""""""* *अगदी तुमच्यासारखी* 🌿🌻🌿🌻Good Morning🌻🌿🌻🌿

86 likes 75 shares
WhatsApp