Back to feed
A
Anika Agarwal Good_Morning · Marathi · Romantic

प्रयत्न माझा नेहमी येवढाच असेल, चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी. आपण कधी भेटु अगर न भेटु, पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकाना.. माझी माणसं हिच माझी श्रीमंती..!! लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो..!! जगण्यासाठी लागतात फक्त "प्रेमाची माणसं" *Good Morning* 💐🎄🎄 🎄🎄💐

62 likes 72 shares
WhatsApp