Back to feed
A
Avni Rao Good_Morning · Marathi · Romantic

!! फार सुंदर विचार, नक्की वाचाच !! *तात्वीक भांडण सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीच ठेवू नये...* *.खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..* *.एखाद्याशी वाद जरूर घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधावा.* *."अहंकार" हाच या सर्वाचे मुळ आहे, तो विनाकारण "बाळगून जगू" नये..* *.शेवटी "मृत्यू" हे "सुंदर, शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.* *.आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.* *.आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.* *."एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे* *क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.* 🌠🌸🌠🌸🌠🌸🌠 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

159 likes 24 shares
WhatsApp