Back to feed
A
Aadhya Deshmukh Good_Morning · Marathi · Romantic

*भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले*.... *आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*.... *तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे* * पांडुरंगा* *मला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*...🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🚩*👣|| राम कृष्ण हरी||👣* 🚩🙏 ‼ *शुभ सकाळ* ‼

202 likes 9 shares
WhatsApp