Back to feed
S
Sahil Das Good_Morning · Marathi · Romantic

भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले... आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले... तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे... ||राम कृष्ण हरी ।। 🎄🎄आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा🎄🎄 शुभ प्रभात

59 likes 27 shares
WhatsApp