D
Dhruv Mishra
Good_Morning · Marathi · Romantic
*भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*.... *आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*.... *तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे* *पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*... *👣||राम कृष्ण हरी||👣* 🚩🙏💐 *शुभ सकाळ* 💐🙏🚩
47 likes
15 shares