A
Aditya Rao
Good_Morning · Marathi · Romantic
*भक्तीच्या वाटेवर गाव तुमचे लागले*.... *आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*.... *तुमच्या भक्तिचा झरा असाच वाहू दे* *पांडुरंगा* *मला नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*... *👣||राम कृष्ण हरी||👣* 🙏💐 *शुभ सकाळ . * 💐🙏
96 likes
70 shares