V
Vihaan Kumar
Good_Morning · Marathi · Romantic
*मी आहे ना तू घाबरू नकोस* *या शब्दात एवढी ताकद आहे कि* *कमजोर व्यक्तिला कोणतेही आव्हान* *ऊचलण्यासाठी एक प्रकारचे शरीरात* *दिले जाणारे ग्लुकोजच आहे*. *संकटाला* *नेहमी दिलासा देणार हे एक प्रथमोपचार आहे*. *मी तुमची प्रत्येक अडचण सोडवू शकेन की नाही हे मला माहित नाही, पण तुमच्या प्रत्येक अड़चणीत मी तुम्हाला...* *एकटा सोडणार नाही हे मात्र नक्की...* 🌹🌹 *शुभ सकाळ* 🌹🌹
241 likes
28 shares