Back to feed
R
Reyansh Bagale Birthday · Marathi · Family

मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन वर्ष 2017 हे तुम्हाला आनंदाचे,भरभराटीचे,वैभवाचे,आरोग्यदायक असे मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.........???

125 likes 33 shares
WhatsApp