Back to feed
K
Kabir Bagale Good_Night · Marathi · Social_Awareness

*मी मोठा की तू मोठा....* *यातच आयुष्य संपून जात...* *सर्वांपेक्षा मोठा...तो वरती बसलाय.....* *हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..!* *स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा,* *खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.....* *रक्त गट कुठलाही असो,* *रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!* ✨✨✨✨✨✨✨✨✨ 🍃🌺 good night🌺🍃 🔆🔅🔆🔅🔆🔅🔆🔅🔆

157 likes 89 shares
WhatsApp