Back to feed
A
Aarav Iyer Good_Morning · Marathi · Romantic

माझ्या प्रार्थनेचा तू असा स्वीकार कर पांडुरंगा... मी नतमस्तक🙏 होतो तुझ्या चरणी आणि तू माझ्याशी जुडलेल्या प्रत्येक नात्याचं कल्याण कर..🙏 🌺🙏शुभ सकाळ 🙏🌺 🍃🍁तुमचा दिवस आनंदात जावो 🍁 🍃 🍃🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🍃 💐💐गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐

43 likes 77 shares
WhatsApp