Back to feed
V
Vihaan Nair Birthday · Marathi · Friendship

माझावर प्रेम करणारे , मला साथ देनारे , मला योग्य मार्ग दाखवनारे , माझ्या सुख-दुखांत , संकट काळात सोबत , अासणारे सर्व मित्रानां मैत्री दिनांच्या हार्दिक शुभेच्छा..... *Happy friendship day* असच तुमच प्रेम , साथ, मार्गदर्शन कायम राहुदे हिच ईच्छा *Luv u all my friend"s*

52 likes 90 shares
WhatsApp