Back to feed
V
Vivaan Rao Good_Morning · Marathi · Romantic

*माणसाच्या मुखात गोडवा...* *मनात प्रेम...* *वागण्यात नम्रता...* *आणि* *हृदयात गरीबीची जाण असली की...* *बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!*😊👍 *शुभ सकाळ*

140 likes 61 shares
WhatsApp