A
Arjun Chauhan
Good_Morning · Marathi · Romantic
*माणसाच्या मुखात गोडवा...* *मनात प्रेम...* *वागण्यात नम्रता...* *आणि* *हृदयात गरीबीची जाण असली की...* *बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!*😊👍 *शुभ सकाळ..😊🌹*
79 likes
1 shares