Back to feed
A
Anaya Iyer Good_Morning · Marathi · Romantic

*मातीची मुर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो, "हे देवा तु एक कलाकार आहेस आणि मी सुध्दा एक कलाकार आहे.* *तु माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत. मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनवून ह्याच धरणीवर विकले.* *पण देवा लाजिरवाणी गोष्ट आहे, तु बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात, आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तु बनवलेले पुतळे नतमस्तक होतात."* 🙏🙏शुभ सकाळ 🙏🙏

41 likes 6 shares
WhatsApp