D
Diya Das
Good_Morning · Marathi · Romantic
"मला नाही माहित की,, मी एक चांगला मित्र आहे, की नाही, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की, मी जाच्या सोबत राहतो, ते माझे चांगले मित्र आहेत.... "शुभसकाळ" म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याची औपचारीकता नव्हे तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहील्या मिनीटाला मी तुझी काढलेली "आठवण" आहे... शुभ सकाळ 💐💕💐
79 likes
15 shares