K
Krishna Mehta
Good_Morning · Marathi · Romantic
या जगात फक्त त्याच लोकांच्यावर विश्वास ठेवा, जे लोक न सांगताच तुमच्या तीन गोष्टी ओळखत असतील. १. तुमच्या हसण्या मागच दुःख, २. तुमच्या रागा मागच प्रेम, ३. तुमच्या मौना मागच कारण, लक्षात ठेवा ज्याना आपला श्वास कळतो त्याना शब्दाची गरज नसते. 💐💐💐 शुभ सकाळ 💐 💐 💐
93 likes
50 shares