Back to feed
K
Krishna Pawar Good_Morning · Marathi · Romantic

✍🏻 *या जगात फक्त त्याच लोकांच्यावर विश्वास ठेवा, जे लोक न सांगताच तुमच्या तीन गोष्टी ओळखत असतील* *१-तुमच्या 😀हसण्यामागच😂 दुःख,* *२-तुमच्या 😡रागामागच 💓प्रेम,* *३-तुमच्या ☹मौनामागच कारण,* *_लक्षात ठेवा ज्याना आपला श्वास कळतो त्याना शब्दाची गरज नसते._* 🌼 Good morninG🌸

72 likes 51 shares
WhatsApp