V
Vanya Nair
Good_Morning · Marathi · Romantic
*✍🏻या जगात फक्त त्याच लोकांच्यावर विश्वास ठेवा, जे लोक न सांगताच तुमच्या तीन गोष्टी ओळखत असतील,* *१-तुमच्या हसण्य मागच दुःख,* *२-तुमच्या रागा मागच प्रेम,* *३-तुमच्या मौना मागच कारण,* *लक्षात ठेवा ज्याना आपला श्वास कळतो त्याना शब्दाची गरज नसते.* 🌹!! !!🌹 🔘*शुभ सकाळ*🔘
198 likes
76 shares