J
Jiya Nair
Good_Night · Marathi · Social_Awareness
*यशाची ऊंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.* *नशिब हे लिफ्टसारखं असतं. तर कष्ट म्हणजे जिना आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकते. पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो...* *🌸💐शुभ रात्री 💐🌸*
49 likes
80 shares