Back to feed
A
Ayaan Agarwal Good_Morning · Marathi · Romantic

*राग त्याच व्यक्ती वर करावा ज्याला आपण आपलं मानतो.....* *आणि प्रेम त्याच्यावर करावं की जो त्याची चुकी नसताना ही* *आपल्याकडे माफी मागतो ...* *कारण त्याला माफी मागण्यापेक्षा तुमच्याशीं नात महत्त्वाचे वाटत असते.....* 😊😊😊 *🌻🌞शुभ सकाळ*🌞🌻 *आपला दिवस आनंदात जावो*

40 likes 68 shares
WhatsApp